INVESMENT OPPORUNITIES Common man in India, whenever had some money to save, used to invest in LIC, UTI. PPF, gold and real estate in that order and very few people opted for equity stock or mutual funds, that too with great caution. They are still investing in LIC and PPF. But most of the people do it to the extent of getting income tax benefit under section 80C. Whenever there were higher amounts of funds available, investment in gold and real estate were lucrative options. However since last 5-6 years dollar is appreciating and rupee is depreciating (which is more pronounced during last 3 months). Historically, there has been inverse relationship between price of gold and that of dollar most of the time. Therefore there is no significant appreciation in gold investment. Looking to it from other angle, psychology of Indian mind gives preference to gold investment, irrespective of anticipated financial benefits. Net result is that investment in gold is remaining constant, neith...
Posts
- Get link
- X
- Other Apps
श्रद्धांजली अटलजींना मी पहिल्यांदा १९६७ मध्ये पाहिले व ऐकले. मी शिक्षणासाठी कर्नाल ( हरियाणा) येथे होतो. जनसंघाने अटलजींची सभा आयोजित केलेली होती. मी तरुणपणा पासूनच निधर्मी विचारांचा होतो. त्यामुळे मला जनसंघा बद्दल आपुलकी वाटत नव्हती. पण आपल्याला न पटणाऱ्या मुद्द्यांवर इतरांचे काय म्हणणे आहे हे समजून घेण्याची वृत्ति मी कायमच जोपासत आलो आहे. त्या वृत्ति ने मला सभास्थानी ओढून नेले. सभेला फारतर हजार एक श्रोते असतील. ( तेव्हा अटलजी फार लोकप्रिय नव्हते.) त्यामुळे मला अटलजींना फार जवळून पाहता व ऐकता आले. अटलजींचे भाषण ऐकून मी अक्षरशः मंत्रमुग्ध झालो. हिंदुत्व बद्दलच्या माझ्या समजुतीत नवीन भर पडली. सभेच्या शेवटी कार्य कर्त्यांनी “ हिंदुस्थान के भावी प्रधान मंत्री बाजपेयीजी की जय” अशा घोषणा दिल्या. त्याचे मला फारच हसू आले. कारण त्या वेळी ती बाब अशक्य प्रायच वाटत होती. मात्र एवढे नक्की की अटलजींचे भाषण हे माझ्या...
- Get link
- X
- Other Apps
मोदींची राजवट व भारताचे पर राष्ट्र धोरण “मोदी, डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी” या शीर्षका खाली एक पोस्ट whatsappवर फिरते आहे त्यात चीनला शाह देण्यासाठी या तिघांनी भारताला कसे बलवान केले यावर भर दिलेला आहे. वस्तुस्थिती काय आहे ते पाहू. प्रथम शेजारी देशांविषयी. फक्त भेटी देऊन कोणत्याही देशाला आपल्या कडे ओढता येत नाही. तर त्यासाठी एक विशिष्ट धोरण (strategy) आखावे लागते. मोदीं कडे आपली वैयक्तिक प्रतिमा कशी उजळ होईल याशिवाय कोणतेही धोरण नाही. पाकिस्तान बद्दल तर नाहीच नाही. एका बाजूला एकदम प्रेमाचे भरते ( शरीफ यांना शपथ विधीला बोलावणे, त्यांचेकडे लग्न समारंभास अचानक जाणे ). नाही तर एकदम चर्चा बंद . पाकिस्तान ची निर्मिती भारत द्वेषातून झालेली असल्याने पाकिस्तान कधीच सुधारणार नाही व युद्धाने पाकिस्तान जिंकणे शक्य नाही, हे माहित असल्याने आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी ( वाजपेयीं सह ) पाकिस्तानला चर्चेत गुंतवून ठेवले. या स...